जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १४६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २०१९० वर जाऊन पोहचली आहे.
जिल्ह्यातील एकूण २०१९० कोरोनाबाधितांपैकी आजपर्यंत १५१५२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले तर एकूण ६२२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या ४४१६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
ग्रामीण भागात ७९ रुग्णांची भर
ग्रामीण भागात ७९ रुग्णांची भर पडली आहे. त्यात मेहतपूर-१, बालानगर, पैठण -१, नवगाव, पैठण -१, चौका-१, एकलेहरा, कासोदा, गंगापूर-१, देवगाव,सिल्लोड -१, रांजणगाव-१, धामणगाव-१, सिल्लोड-१, फारोळा-१, सावंगी-१, गोळेगाव,सिल्लोड-१, पाटील गल्ली, गंगापूर-१, भागवत वसती, सहाजादपूर-१, वडगाव कोल्हाटी-१, अयोध्यानगर, बजाजनगर-१, जांबरगाव, गंगापूर -१, सोयगाव -५, लांझी रोड, शिवराई-२, नांदूरढोक, वैजापूर -७, सूतार गल्ली, खंडाळा-२, सांजारपूरवाडी -१, चंद्रलोक नगरी, कन्नड-३, गाढेजळगाव -१, परदेशीपुरा, पैठण -५, गोदावरी कॉलनी, पैठण-१, नवीन कावसान, पैठण -१, यशवंतनगर, पैठण-३, गंगापूर नगरपालिका परिसर -२, समतानगर, गंगापूर -३, मारवाडी गल्ली, गंगापूर -१, शिवाजीनगर, गंगापूर -२, नूतन कॉलनी, गंगापूर -५, दत्तनगर, गंगापूर-१, पोलिस स्टेशन, गंगापूर-२, नृसिंह कॉलनी-२, मारोती चौक, गंगापूर-२, काळेगाव,सिल्लोड-१, गोळेगाव, सिल्लोड-१, सराफा कॉलनी, सिल्लोड-१, वीरगाव, वैजापूर -१, पोलिस कॉलनी, वैजापूर-१, शास्त्रीनगर, वैजापूर-२, महात्मा गांधी रोड, वैजापूर -१, महाराणाप्रताप रोड, वैजापूर-१, भाटिया गल्ली -१, वैजापूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
शहरात आढळले ६७ रुग्ण
शहरात आज ६७ रुग्ण आढळून आले आहेत. मयूरनगर-१, घाटी परिसर-१, इंदिरानगर-२, न्यू शांतीनिकेतन कॉलनी-४, भीमनगर, भावसिंगपुरा-१, विजय नगर-१, गारखेडा परिसर-१, आयकॉन हॉस्पीटल परिसर रशीदपुरा-१०, गारखेडा परिसर, रामनगर -१, जाधववाडी-५, शिवाजीनगर-५, सातारा गाव -३, कटकट गेट -१, गांधेली -१, मयूर पार्क रोड -१, एन चार सिडको-४, कासलीवाल पूर्वा परिसर,चिकलठाणा -१, व्यंकटेशनगर-१, उत्तरानगरी, चिकलठाणा-१, मुकुंदवाडी-१, छत्रपतीनगर, बीड बायपास -१, बायजीपुरा-१, सिद्धार्थ गार्डन परिसर-३, नंदनवन कॉलनी-२, इतर-५, अरिहंतनगर-१, चिश्तिया कॉलनी-१, उल्कानगरी-१, जयभवानीनगर -१, एन सात वसुंधरा कॉलनी -२, आदिनाथनगर, गारखेडा -२, उंबरीकर लॉन्स परिसर, सातारा परिसर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.